Yogesh Mahamuni
Director
09665763971
8149455788
mahaedutrust@gmail.com
Bhavaninagar, Baramati Indapur, Pune,
7th July 2020
आम्ही आपणासाठी Digital marketing व Autopilot Your business हा ट्रेन्ड सुरु केला आहे. हा आधुनिक ट्रेंड आहे आणि काळानुसार अपडेट राहणं हे यशस्वी व्यवसायिकाचे मुख्य लक्षण आहे. आम्ही गेल्या तेवीस वर्षांपासुन व्यवसाय करत आहोत. व्यवसाय करत असताना बरेच चढ उतार पाहिले. नवीन आव्हान पाहिली. वेगवेगळ्या समस्यांना तोंड दिलं. नुकसान सहन केलं. अनेक गोष्टिंचा सामना करावा लागला पण यातून एका चांगल्या गोष्टीचा शोध लागला की, आपण कोठे कमी पडतो ? *मराठी व्यवसायिक माणूस चुकतो कुठे?* वेगवेगळे व्यवसाय पाहिल्यावर लक्षात येतं , आपण सगळं करतो. जागा घेतो, फर्निचर उभारतो, मटेरियल आणतो, मशनरी आणतो, कामगार आणतो, जेजे लागेल तेते सगळं आणतो पण *आपले प्राॅडक्ट खरेदी करण्यासाठी ग्राहक मात्र आणत नाही.* ग्राहक आनण्यासाठी अापण काय-काय करू शकतो? मग या गोष्टींसाठी आम्ही प्रशिक्षण घेतलं, अभ्यास केला, तोच अनुभव तुमच्यासाठी.
Free Digital Marketing